नरेंद्र मोदी : पंतप्रधान, कार्मिक, अणुऊर्जा, अंतराळ आणि महत्त्वाच्या धोरणांचे विषय आणि अन्य कोणत्याही मंत्र्याला न दिलेली खाती.राज्यमंत्रीजन. व्ही. के. सिंग- सांख्यिकी- कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र प्रभार), परराष्ट्र व्यवहार,इंदरजित सिंग राव- नियोजन (स्वतंत्र प्रभार) संरक्षण,संतोषकुमार गंगवार- वस्त्रोद्योग (स्वतंत्र प्रभार), बंडारू दत्तात्रय- कामगार आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार), राजीव प्रताप रुडी- कौशल्य विकास-उद्योजकता (स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाजश्रीपाद नाईक- आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य, कुटुंब कल्याण, धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र प्रभार), सर्वनंदा सोनोवाल- युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र प्रभार), प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वन आणि हवामान बदल (स्वतंत्र प्रभार), पीयूष गोयल- ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नविनीकरण ऊर्जा (स्वतंत्र प्रभार). डॉ. जितेंद्र सिंग- ईशान्य विभाग विकास (स्वतंत्र प्रभार) पीएमओ, कर्मिक, सार्वजनिक तक्रार, पेन्शन, अणुऊर्जा, अंतराळ, निर्मला सीतारमण- वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र प्रभार), डॉ. महेश शर्मा- सांस्कृतिक, पर्यटन (स्वतंत्र प्रभार) नागरी उड्डयन, मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्याक कल्याण, संसदीय कामकाज, राजकृपाल यादव- पेयजल, स्वच्छता, हरिभाई चौधरी- गृह, सांवरलाल जाट- जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवनमोहनभाई कुंदरिया- कृषी, गिरिराज सिंग- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हंसराज अहिर- रसायने आणि खते.जी. एम. सिद्धेश्वर- अवजड उद्योग, सार्वजनिक उपक्रममनोज सिन्हा- रेल्वे, निहालचंद- पंचायतराजउपेंद्र कुशवाह- मनुष्यबळ विकास, राधाकृष्ण पी.- मार्ग परिवहन, महामार्ग, जहाज बांधणी, किरण रिजिजू - गृहकृष्णपाल- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण, डॉ. संजीवकुमार बालयान-कृषी, मनसुखभाई वसावा-आदिवासी व्यवहार, रावसाहेब दानवे- ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, विष्णू देव साई-खाण व पोलाद, सुदर्शन भगत-ग्रामीण विकास, प्रा. डॉ. रामशंकर कठेरिया-मनुष्यबळ विकास, वाय. एस. चौधरी- विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वीविज्ञान, जयंत सिन्हा-वित्त, राज्यवर्धन सिंग राठोड- माहिती व प्रसारण, बाबुल सुप्रिया- नागरी विकास, गृह व नागरी गरिबी निर्मूलन, साध्वी निरंजन ज्योती- अन्न प्रक्रिया उद्योग, विजय सांपला-सामाजिक न्याय व रोजगार.
नवे खातेवाटप
By admin | Updated: November 10, 2014 03:46 IST