शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या 'मन की बात' समजून घेण्याची गरज - राहुल गांधी

By admin | Updated: April 29, 2015 09:58 IST

शेतक-यांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही,त्यांच्या मन की बात समजून घेण्याचीही आवश्यकता आहे असा चिमटा काढत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लुधियाना, दि. २९ - शेतक-यांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही, पैसे देणे ही चांगलीच बाब आहे, पण त्यांच्या मन की बात समजून घेण्याचीही आवश्यकता आहे असा चिमटा काढत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जिथे जिथे शेतकरी व कामगार वर्गावर अन्याय होत असेल व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल तिथे जाऊन त्यांच्यासाठी आवाज उठवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या पंजाब दौ-यावर असून बुधवारी महाराष्ट्रात रवाना होण्यापूर्वी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंजाबला आलो आहे असे त्यांनी सांगितले. शेतक-यांना पैसे देऊन प्रश्न सुटत नाही. त्यांचे दुःख,  समस्या ऐकून घेण्याची गरज आहे व केंद्र सरकार यात कमी पडत आहे अशी टीकाही त्यांनी केली. पंजाबमधील शेतकरी हे देशाला सर्वाधिक धान्य पुरवतात. शेतकरी व कामगार वर्ग 'मेक इन इंडिया' घडवत नाही का, मेक इन इंडिया फक्त दुसरीच मंडळी घडवू शकतात का असा खोचक सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.