शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पॅनसाठी आधार कार्ड का हवे?

By admin | Updated: April 22, 2017 01:26 IST

पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की

नवी दिल्ली : पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, बनावट कंपन्यांच्या नावे रक्कम वळती करण्यासाठी बनावट पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, सरकारला आढळून आले आहे की, बनावट रेशन कार्ड आणि दुसऱ्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बनावट पॅन कार्ड मिळविण्यात आली आहेत. त्याचा उपयोग बनावट कंपन्यांना पैसा देण्यासाठी होत होता. एका व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड असल्याचे दिसून आले. त्यामुळे पॅन कार्डच्या अर्जासाठी आधार अनिवार्य करण्यात आले. न्यायालयाने यावर विचारले की, पॅन कार्डसाठी आधार असणे हा उपाय आहे का? न्यायालयाच्या आदेशानंतरही आधारला अनिवार्य का करण्यात आले? या प्रकरणात आता २५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)