शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा ‘विकासनामा’ प्रकाशित; विकासनाम्यातील बहुतांश प्रकल्प अर्धवट स्थितीत

By admin | Updated: February 13, 2017 13:24 IST

महापालिका निवडणूक जाहीर झाली असून नाशिकमध्ये सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.

नाशिक : महापालिका निवडणूक जाहीर झाली असून नाशिकमध्ये सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपानंतर राष्ट्रवादी पक्षानेही आपला ‘विकासनामा’ सोमवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात प्रकाशित केला आहे. या विकासनाम्याच्या मुखपृष्ठावर शहरातील विविध लोकाभिमुख निवडक प्रकल्पांची छायाचित्रे छापण्यात आली आहे; मात्र यापैकी काही प्रकल्प अद्यापही पुर्णत्वास आलेले नसून अंतीम टप्प्यात काम रखडलेले आहे.  तरीदेखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सरकार करंटं’ असल्याचे सांगून सदर प्रकल्प अद्यापही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. केंद्र व राज्यात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारला नाशिकमध्ये मुख्य विकासप्रकल्प पुर्णत्वास आणण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप आमदार जयंत जाधव यांनी यावेळी केला. यामुळे राष्ट्रवादीच्या पुढकाराने जे प्रकल्प साकारले गेले आहे त्यांनादेखील घरघर लागली आहेत. गंगापूरगावालगत गोवर्धन शिवारात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ‘कलाग्राम’चा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प रखडला असून बांधकाम अंतीम टप्प्यात येऊन ठप्प झाले आहे तरीदेखील विकासनाम्यात हा प्रकल्प नाशिककरांना उपलब्ध करुन दिल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातून पाठ थोपटून घेतली. तसेच गंगापूर धरणालगत बोट क्लब साकारल्याचेही विकासनाम्यात दाखविण्यात आले; मात्र या बोटक्लबच्या बोटी अद्याप धुळखात पडून असून इमारत बघण्याचीदेखील नाशिककरांना अद्याप मुभा देण्यात आलेली नाही.