शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच सर्वांगीण विकास करणार

By admin | Updated: October 10, 2014 02:54 IST

बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. विकासाची कामे करण्याची धमक असल्याने जनता राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने विजयी करेल, असा विश्वास वरळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन अहिर यांनी व्यक्त केला. बीडीडी चाळ - १ येथून असंख्य कार्यकर्ते व समर्थकांसमवेत पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी मतदारांशी संपर्क साधून आवाहन करताना ते म्हणाले, ‘या परिसरात बौद्ध समाजाची संख्या लक्षणीय असल्याने आपण विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त बुद्धविहारांचे काम केले आहे. त्याचप्रमाणे लादीकरण, सोसायटीचे नूतनीकरण, व्यायामशाळा बांधल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत.’ त्यानंतर गोपाळनगर परिसरातील काढलेल्या पदयात्रेत महिलांसह परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होते. या ठिकाणी एसआरए योजनेचा लाभ मिळालेल्या रहिवाशांनी अहिर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)