शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचा हल्ला; अधिकारी शहीद

By admin | Updated: August 23, 2015 03:32 IST

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या घातपाती हल्ल्यात विशेष कार्यदलाचा एक अधिकारी शहीद, तर एक जवान जखमी झाला.

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या घातपाती हल्ल्यात विशेष कार्यदलाचा एक अधिकारी शहीद, तर एक जवान जखमी झाला.एसटीएफचे पथक जिल्ह्याच्या दरभा भागात मोहिमेवर गेले असताना रात्री २ वाजता हा हल्ला झाला. राज्याचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबडा यांनी या घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर दरभा येथून सुकमाला जाणाऱ्या मार्गात दहशतवाद्यांनी झाडे तोडून रस्त्यावर टाकली असल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर एसटीएफचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. हे पथक टोटापाडा गावाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात असिस्टंट प्लाटुन कमांडंट कृष्णपालसिंग शहीद झाले. पोलीस दलानेही प्रत्युत्तरात कारवाई केली. (वृत्तसंस्था)बराच वेळ चकमक सुरू होती. दरम्यान हल्ल्याचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलीस कुमक रवाना करण्यात आली. परंतु नक्षलवादी तेथून पळून गेले. जखमी जवानावर उपचार सुरू आहेत.