शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: September 26, 2014 00:15 IST

आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित भाजपा मेळाव्यात पाच नगरसेवक आणि अंबरनाथ तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपात प्रवेश केला

बदलापूर : आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित भाजपा मेळाव्यात पाच नगरसेवक आणि अंबरनाथ तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढली आहे. कथोरेंसोबत राष्ट्रवादीचे बडे पदाधिकारी भाजपात गेल्याने अंबरनाथ तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.किसन कथोरे यांच्या स्वागतासाठी बदलापूरच्या काटदरे मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद तेली, रमेश सोळसे, विवेक मोरे, मिथुन कोशिंबे आणि नरहरी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार, पंचायत समिती सभापती शैला बोराडे, नीलिमा सारंगा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक राजेश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघातील १४० सरपंच, १३० उपसरपंच यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय केळकर, शरद म्हात्रे, राम पातकर, राजन घोरपडे, मिलिंद नार्वेकर, संजय भोईर उपस्थित होते. (प्रतिनिधी)