शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेता जनरल आवारी मंचतर्फे राष्ट्रीय चेतना उत्सव

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

नागपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागचा उद्देश आहे. यानिमित्त ९ ऑगस्टला क्रांतिदिनी शहीद शंकर महल्ले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या दलेर बानो मंचरशा अवारी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डीकॅप संस्था येथील अनाथ अपंग विद्यार्थ्यांना वॉकर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला व बापू कुटीला अभिवादन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम होणार अस

नागपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागचा उद्देश आहे. यानिमित्त ९ ऑगस्टला क्रांतिदिनी शहीद शंकर महल्ले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या दलेर बानो मंचरशा अवारी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डीकॅप संस्था येथील अनाथ अपंग विद्यार्थ्यांना वॉकर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला व बापू कुटीला अभिवादन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम होणार असल्याची माहिती आवारी विचार मंचचे मार्गदर्शक गेव्ह आवारी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संयोजक रमेश गिरडकर, डॉ. महादेव नगराळे, सुभाष मासूरकर, सुधाकर गेडाम, सारंग गौर, श्याम हटवार आदी उपस्थित होते.