शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

नरखेड.... पीक

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

गारठ्यामुळे िपकांचे नुकसान

गारठ्यामुळे िपकांचे नुकसान
नरखेड तालुका : सवेर्क्षण करून नुकसानभरपाईची मागणी
नरखेड : िवदभार्सह तालुक्यात आलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे िमरची, वांगी, टमाटर आदी भाजीपाला िपकांवर िवपिरत पिरणाम झाला आहे. िनसगार्च्या लहरीपणामुळे सोयाबीन पीक वाया गेले. कपाशीचे उत्पादन िनम्म्यापेक्षा कमी आहे. त्यातच तालुक्यात पडलेल्या प्रचंड गारठ्यामुळे अनेक िपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत. िपकांच्या नुकसानीबाबत सवेर्क्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.
कडाक्याच्या थंडीच्या लाटेमुळे एकाच रात्री तुरीच्या झाडांचे शेंडे सुकले. िशवाय, तुरीवरील फुलोर व शेंगाही सुकल्या. तसेच कपाशीचीही हीच अवस्था झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. थंडीच्या लाटेमुळे रात्रीला पडणार्‍या दवाचे रूपांतर बफार्त झाले. तूर व कपाशीच्या पानावर बफार्चा थर बसल्याचे शेतकर्‍यांनी सांिगतले. पिरणामी तुरीचा फुलोर व कपाशीची पाने, बोंडे करपल्यागत झाले. प्रारंभी अळीच्या प्रादुभार्वाने तुरीचे नुकसान झाले. त्यानंतर गारठ्यामुळे पीक नष्ट होत आहे.
कपाशीवरील बोंडअळी व लाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट आली. अिनयिमत पावसाने यंदा मृगाचा संत्रा आला नाही. सोयाबीनचे पीक गेले. त्यामुळे शेतकर्‍यांची अखेर िभस्त तुरीच्या उत्पादनावर होती. त्यावरही िनसगार्ने आळा घातला. सध्याच्या रेकॉडर् ब्रेक थंडीमुळे तुरीचे पीक हातचे जात आहे. िनसगार्च्या लहरीपणामुळे शेतकरी एक ना अनेक संकटात सापडला आहे. िवदभार्त अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी, औद्योिगक समस्या, िपकांवर प्रिक्रयांचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. िसंचनाचा अभाव हेदेखील सबळ कारण ठरत आहे.
सन २००३ व २०११ मध्ये अशीच थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे तूर व कपाशीचे नुकसान झाले होते. तशीच िस्थती यंदाही उद्भवली असल्याचे काहींनी सांिगतले. भाजीपाला िपकांना गारठ्याचा प्रचंड फटका बसला. खरीप िपकांची हानी झाली. अशा नैसिगर्क आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने आिथर्क मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नुकत्याच झालेल्या थंडीच्या लाटेमुळे तूर, कपाशी िपकांच्या नुकसानीचे सवेर्क्षण करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी कृउबासचे सभापती बबन लोहे, अिभजीत गुप्ता, सुरेश आरघोडे, सुरेश बांदरे, देवराव टेकाडे, संजय चरडे आदींसह तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. (प्रितिनधी)