शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार - राम जेठमलानी

By admin | Updated: March 16, 2015 14:17 IST

नरेंद्र मोदी हे 'विष्णूचे' अवतार आहेत, अशा शब्दांत कौतुक करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ट कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ -  नरेंद्र मोदी हे 'विष्णूचे' अवतार आहेत, अशा शब्दांत कौतुक करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ट कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे.  नरेंद्र मोदी हे प्रामाणिक व्यक्ती असून त्यांचे परराष्ट्र धोरण अतिशय उत्तम आहे, असे सांगत त्यांनी मोदींचे गुणगान केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मी क्लार्कची नोकरही देणार नाही, अशा खालच्या शब्दांत त्यांच्यावर टीकाही केली.
यापूर्वीही जेठमलानी यांनी मोदींची अनकेवेळा स्तुती केली आहे. 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. भ्रष्टाचार आणि परदेशी धोरणविषयक त्यांची भूमिका कौतुकास्पद असून ते अतिशय मेहनती व प्रामाणिक आहेत. त्यांनी कधीच भ्रष्टाचार केला नसून हे लोकशाहीसाठी खूप महत्वाचे आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
पण याचा जेठमलानी यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. 'परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या मुद्याबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले होते.