शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:35 AM

तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली  - तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे. काही मंत्र्यांच्या कामावर पंतप्रधान नाराज आहेत. त्यामुळे कोणावर अतिरिक्त जबाबदारी देण्याऐवजी नव्या चेहºयांना संधी दिली जावी, असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.एक नेता म्हणाला की, ईशान्येत भाजपाला यश मिळवून देण्यात भूमिका बजावलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊन सन्मानित केले जाऊ शकेल.राज्यसभा निवडणुकांनंतरच फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल. मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलाबाबतही निर्णय होईल. केरळ, ओडिशा व तामिळनाडूमध्ये स्थिती सुधारण्याचा दबावही सध्या पक्षावर आहे. उत्तरेत पक्षाला लोकसभेत मिळणाºया जागांमध्ये घट झाल्यास त्यांची भरपाई या तीन राज्यांमधून व्हावी, असे गणित पक्षाला जुळवायचे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार