शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अरविंद केजरीवाल यांच्या ट्टिवटर फॉलोअर्समध्ये नरेंद्र मोदी

By admin | Updated: March 25, 2016 07:40 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर फॉलो करणा-यांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचादेखील समावेश झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर फॉलो करणा-यांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचादेखील समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फारकत घेणा-या अरविंद केजरीवाल यांनी मोदींना ट्विटरवरुन होळीच्या शुभेच्छा देत फॉलो केल्याबद्द्ल धन्यवाद मानले. तसंच दिल्ली आणि केंद्र सरकार भविष्यात एकमेकाला सहकार्य करुन काम करतील अशी आशाही व्यक्त केली. 
 
अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर 7 लाख फॉलोअर्स आहेत. सर्वात जास्त फॉलो केले जाणा-या राजकारणा-यांमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक आहे. तर 20 लाख फॉलोअर्ससहित पहिल्या क्रमांकावर असणा-या अमिताभ बच्चन यांच्यानंतर भारतात सर्वात जास्त फॉलो केले जाणा-यांमध्ये मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. मोदींचे ट्विटरवर 18 लाख फॉलोअर्स आहेत तर मोदी स्वत: 1400 जणांना फॉलो करतात. जगभरातील राजकारण्यांबद्दल बोलायला गेलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो.