शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नारायण शे˜ी याची जामिनावर सुटका रेल्वे प्रवासातील ॲसीड प्रकरण : पाच जणांना घरी सोेडले, एकावर उपचार सुरु

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

डोंबिवली : रेल्वे प्रवासात ॲसीडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी घडली. डोंबिवलीतील नारायण शे˜ी(६०) या प्रवासाच्या सामानामध्ये ही ॲसीड/केमीकलची बाटली होती, त्यास ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती, शनिवारी त्यास कल्याणच्या रेल्वे न्यायालायात नेले असता, त्याची वैयक्तिक जातमुचलक्यान्वये जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.राणे यांनी सांगितले.

डोंबिवली : रेल्वे प्रवासात ॲसीडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी घडली. डोंबिवलीतील नारायण शे˜ी(६०) या प्रवासाच्या सामानामध्ये ही ॲसीड/केमीकलची बाटली होती, त्यास ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती, शनिवारी त्यास कल्याणच्या रेल्वे न्यायालायात नेले असता, त्याची वैयक्तिक जातमुचलक्यान्वये जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.राणे यांनी सांगितले.
जखमींमध्ये विजय वर्‍हाडकर (१९) वगळता तर दिनेश सिंग(४०) आणि सरस्वती सिंग(३५) तर सुनिल, सयाजी पालसे हे देखिल जखमी होते, त्यांना शुक्रवारीच सिव्हील रुग्णालयातून उपचारार्थ सोडण्यात आल्याचेही राणे म्हणाले. सीएसटीहून अंबरनाथच्या दिशेने धीम्या डाऊन मार्गावरुन येणा-या गाडीत नारायण शे˜ी हा प्रवासी घाटकोपर स्थानकात चढला. प्रवासात मुलुंड स्थानकादरम्यान त्याला ॲसीडची पिशवी फुटल्याचे ध्यान्यात आले, पिशवीतून धुर बाहेर येऊ लागल्याने त्याने ती पिशवी तात्काळ बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या सर्व प्रवाशांच्या अंगावर ॲसीडचे थेंब/शिंतोडे पडल्याने ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकात आल्यावर ही घटना उघडकीस आले, आणि त्यानंतर तातडीने सर्वांना उपचारार्थ सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. या संदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ए.एस.राणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. वाजे हे अधिक तपास करीत असल्याचे पी.व्ही. मोडक यांनी सांगितले. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख कोणती दिली याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही.
............
वाचली- नारायण जाधव