शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी काही भारतीयांची नावे समोर

By admin | Updated: April 6, 2016 04:46 IST

पनामा प्रकरणात भारतातील बड्या हस्तींची नावे समोर आल्यानंतर आणखी काही नावे यात चर्चिली जात आहेत. कोण आहेत या व्यक्ती?

नवी दिल्ली : पनामा प्रकरणात भारतातील बड्या हस्तींची नावे समोर आल्यानंतर आणखी काही नावे यात चर्चिली जात आहेत. कोण आहेत या व्यक्ती? अश्वनी कुमार मेहरा : मेहरा सन्स ज्वेलर्सचे मालक़ या कुटुंबाने १९९९ मध्ये बह्मास आणि ब्रिटिश आइसलँडमध्ये सात कंपन्या स्थापन केल्या, असे कागदपत्रावरून सांगितले जात आहे.प्रतिक्रिया : आमच्या आयकर रिटर्नमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. गौतम आणि करण थापर (क्रॉम्प्टन समूह) गौतम आणि करण थापर यांनी २००५ मध्ये पनामात खासगी फाऊंडेशन स्थापन केल्याचे सांंगण्यात येत आहे. प्रतिक्रिया : थापर यांनी सांगितले की, आम्ही कोणतेही फाऊंडेशन स्थापन केले नाही; पण त्यांच्या पत्नी जर्मन नागरिक स्टेपनी जॅकलिन या फाऊंडेशनच्या लाभार्थी आहेत.गौतम सिंघल : जेफ मॉर्गन कॅपिटल लिमिटेड या कंपनीची ब्रिटिश आइसलँडमध्ये स्थापना. प्रतिक्रिया : या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही.प्रभाश संखला : मध्यप्रदेशमधील निवृत्त सरकारी कर्मचारी. पनामात २०१२ मध्ये लोटस हॉरिझॉन या कंपनीची स्थापना. प्रतिक्रिया : माझे जावई व्यवसायाच्या निमित्ताने जगभरात फिरत असतात. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. या कंपनीचा मी मानद संचालक आहे. तथापि, या कंपनीत मी एक पैसाही गुंतविलेला नाही. विनोद रामचंद्र जाधव : पुण्यातील सावा हेल्थकेअरचे अध्यक्ष. ब्रिटिश आइसलँड येथील एका कंपनीचे संचालक असल्याचे कागदपत्रावरून सांगितले जात आहे. प्रतिक्रिया : आमच्या कंपन्यांची माहिती वेळोवेळी जाहीर केली आहे. अशोक मल्होत्रा : परदेशात ई अ‍ॅण्ड पी आॅनलुकर्स लि.ची स्थापना.रंजीव दहुजा, कपिल सेन गोएल : ह्युंदाई आणि टाटा मोटर्सचे डीलर. विवेक जैन : मध्यप्रदेशात यांचे कृषी अवजारांचे दुकान आहे. याशिवाय सतीश समतानी, विशलव बहादूर आणि हरीश मोहानी यांची नावे आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)