अपघातातील जखमींची नावे
By admin | Updated: May 5, 2016 02:27 IST
दत्तात्रय गोपाळा भांगरे (वय २४), अनिल पांडुरंग कचरे (वय १८), मारूती भवारी (वय ५५), ऋषिकेश यादव बांबळे (वय ६), मीराबाई लक्ष्मण हिले (वय ३५), यादव सोमा बांबळे (वय ३२), श्रद्धा महादू घिगे (वय ९), सीताबाई महादू घिगे (वय ३०), राधाकिसन महादू घिगे (वय १३), सुभाष बाळू घिगे (वय १७), लक्ष्मी चिमाजी भवारी (वय ५०), अनिता यादव बांबळे (वय २५), आदित्य यादव बांबळे (वय ८)
अपघातातील जखमींची नावे
दत्तात्रय गोपाळा भांगरे (वय २४), अनिल पांडुरंग कचरे (वय १८), मारूती भवारी (वय ५५), ऋषिकेश यादव बांबळे (वय ६), मीराबाई लक्ष्मण हिले (वय ३५), यादव सोमा बांबळे (वय ३२), श्रद्धा महादू घिगे (वय ९), सीताबाई महादू घिगे (वय ३०), राधाकिसन महादू घिगे (वय १३), सुभाष बाळू घिगे (वय १७), लक्ष्मी चिमाजी भवारी (वय ५०), अनिता यादव बांबळे (वय २५), आदित्य यादव बांबळे (वय ८)---------अपघाताची माहिती अकोल्यात समजली. परंतु मयत व जखमी कोणत्या गावाचे आहेत, याचा उलगडा होत नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर हा संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करून माहिती काढण्यात आली. जखमी व मयतांचे नातेवाईक माहिती समजताच घटनास्थळाकडे रवाना झाले.