नामदेव पानबुळे यांचे निधन
By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST
नामदेव पानबुळे
नामदेव पानबुळे यांचे निधन
नामदेव पानबुळेगाडगेनगर येथील नामदेव गोविंद पानबुळे (७४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अशोक वाणीगणेशनगर येथील अशोक शंभुदास वाणी (७६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.