शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर- महाराष्ट्राचा व्याघ्रदूत हा माझा सन्मान -अमिताभ बच्चन

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

सूचना- सदर बातमी मुंबई डेटलाईनने केली आहे

सूचना- सदर बातमी मुंबई डेटलाईनने केली आहे
११ टायगर या नावाने फोटो टाकला आहे
महाराष्ट्राचा व्याघ्रदूत हा माझा सन्मान
अमिताभ बच्चन : वनमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली महानायकाची भेट
मुंबई- महाराष्ट्राचा व्याघ्रदूत म्हणून सरकारने दिलेली संधी हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या माध्यमातून व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात मी माझे सक्रिय योगदान देऊ शकेल. सोशल मीडियावरील माझ्या ४२ दशलक्ष चाहत्यांपर्यंत व्याघ्रदूत म्हणून माझी भूमिका समर्थपणे पोहचेल, याचा मला विश्वास आहे. महाराष्ट्राचे व्याघ्रवैभव आपण जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू, अशी ग्वाही राज्याचे पहिले व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.
मंगळवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत बच्चन यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. व्याघ्रदूत होण्यासाठी दिलेल्या होकाराबद्दल शासनाच्यावतीने त्यांचे आभार मानले. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी परिपूर्ण योजना आणि आराखडा वन खात्याने तयार करावा, अशी सूचनाही बच्चन यांनी यावेळी केली. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, वनवैभव तसेच वनविभागाच्या विविध उपक्रमांबाबतची विस्तृत माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. या शतकातील महानायकाच्या सहकार्याने राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर निि›तपणे अधोरेखित करू, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. बच्चन यांना वाघाची प्रतिकृति व वनखात्याची विविध पुस्तके भेट देण्यात आली. वन विभागाचे सचिव विकास खारगे, सपना मुनगंटीवार, आमदार संजय धोटे, डॉ. मकरंद व्यवहारे, सामाजिक वनीकरणाचे महासंचालक झा, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)