नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा आज शुभारंभनागपूर : नागपूर-रिवा साप्ताहिक एक्स्प्रेसचा शुभारंभ बुधवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने हिरवी झेंडी दाखवून होणार आहे. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.