शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरुपी पीठ हवे

By admin | Updated: November 29, 2014 02:00 IST

नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी पीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खा. विजय दर्डा यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका खासगी विधेयकाद्वारे केली.

विजय दर्डा : खासगी विधेयकाद्वारे राज्यसभेत मागणी
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी पीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खा. विजय दर्डा यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका खासगी विधेयकाद्वारे केली. देशात वेगाने वाढत असलेले खटले आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता कामाची वाटणी होणो अत्यावश्यक झाले आहे, अशी भूमिका त्यांनी हे विधेयक सादर करताना मांडली.
प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या निपटा:यासाठी प्रचंड कालावधी लागतो आहे, शिवाय  यासाठी लागणारा खर्च करणोही पक्षकारांना कठीण झाले आहे, असाही त्यांचा युक्तिवाद होता. 
लोकांर्पयत न्याय पोहोचविण्याच्या संकल्पनेला यामुळे तडा जात आहे. देशाच्या एका कोप:यातून दिल्लीर्पयत पोहोचणो एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी चंद्राला स्पर्श करण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात पोहोचणारे खटले हे केवळ श्रीमंतांनाच ङोपणारे आहेत आणि गरिबाला मात्र न्यायप्रक्रियेच्या या अधिकारापासून नाईलाजास्तव वंचित व्हावे लागते. कारण त्यांच्याकडे दिल्लीला जाण्यासाठी  पैसे नसतात आणि तेथील वकिलांचे महागडे शुल्क भरण्याची आर्थिक कुवत नसते. 
सर्वानाच न्यायाचा समान अधिकार मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयाप्रमाणो सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि कायमस्वरूपी पीठांची स्थापना होणो गरजेचे आहे, असे दर्डा यांनी विधेयकात नमूद केले आहे.
 पांढ:या अॅस्बेस्टासविरोधी विधेयक 
पांढ:या अॅस्बेस्टासची आयात आणि त्याच्या वापरावर संपूर्ण र्निबध घालण्याच्या मागणीसाठीही विजय दर्डा यांनी अन्य एक विधेयक सादर केले. याऐवजी स्वस्त आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करून त्याला प्रोत्साहन दिले जावे, अशी त्यांची मागणी होती.
 
व्यक्तिगत माहितीची गोपनीयता राखण्याची मागणी
4खा. दर्डा यांनी आणखी एक विधेयक सादर करून व्यक्तिगत माहितीची गोपनीयता कायम राखण्याची मागणी केली. कुठल्याही व्यक्तीची व्यक्तिगत माहिती तिच्या परवानगीशिवाय सार्वजनिक केली जाऊ नये,असे त्यांचे म्हणणो होते.एखाद्या विशिष्ट उद्देशाने गोळा केलेल्या माहितीचा व्यावसायिक अथवा अन्य कामासाठी वापरावर बंदी घातली जावी आणि  याचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद असावी. जेणोकरून खासगी माहितीच्या दुरुपयोगाला आळा घालता येईल, असे मत त्यांनी मांडले आहे.