शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागालँड, मेघालयात विधानसभेच्या ६० जागांसाठी आज होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:56 IST

नागालँडमधील यंदाची विधानसभा निवडणूक औत्सुक्याचा विषय झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रचाराच्या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत यंदा येथे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धर्तीवर प्रचार केला जात आहे. सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि समोर मतदार असतात.

दिमापूर : नागालँडमधील यंदाची विधानसभा निवडणूक औत्सुक्याचा विषय झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रचाराच्या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत यंदा येथे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धर्तीवर प्रचार केला जात आहे. सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि समोर मतदार असतात. प्रत्येक नेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. प्रत्येक मतदारसंघात अशा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.‘स्वच्छ निवडणूक अभियान’ असे या मोहिमेचे नाव आहे. राज्यात मंगळवारी मतदान होणार आहे. ‘यूथनेट’या एनजीओचे संस्थापक हेकानी जाखलु यांनी सांगितले, नागा तरुणांना सशक्त बनविण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये प्रचारासाठी खर्च केले जातात. यूथनेटने असा दावा केला आहे की, या काळात ५७०कोटी रुपये निवडणुकीच्या प्रचारात खर्च होऊ शकतात. त्यामुळे सामान्यांसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करण्याचे आम्ही ठरविले असे जाखलु यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)प्रादेशिक पक्षांना महत्त्व-नागालँडमध्ये एकूण ६० जागा असून, भाजपाने नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) सोबत आघाडी केली आहे. एनडीपीपी ४० जागांवर, तर भाजपा उर्वरित २० जागांवर निवडणूक लढत आहे.मेघालयात काँग्रेस विरुद्ध भाजपा : काँग्रेसने ५९ व भाजपाने ४७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भाजपा स्वतंत्र निवडणूक लढत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक