शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागा बंडखोरांवर फास आवळणार

By admin | Updated: June 12, 2015 23:56 IST

म्यानमारमधील यशस्वी लष्करी कारवाईनंतर ईशान्येतील दहशतवादी संघटनांवर फास आवळण्याची जय्यत तयारी केंद्र सरकार करीत आहे.

नवी दिल्ली : म्यानमारमधील यशस्वी लष्करी कारवाईनंतर ईशान्येतील दहशतवादी संघटनांवर फास आवळण्याची जय्यत तयारी केंद्र सरकार करीत आहे. त्यानुसार या क्षेत्रातील दहशतवादाच्या उच्चाटनाकरिता संयुक्त डावपेच निश्चित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल येत्या १७ जूनला म्यानमारच्या दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे मणिपूरमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यास जबाबदार दहशतवादी संघटना एनएससीएन (खापलांग) वर पुन्हा एकदा निर्बंध घातले जाणार आहेत.डोवल ईशान्येकडील दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई अधिक तीव्र करण्यासंदर्भात तेथील अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करतील. भारत-म्यानमार सीमेवरील लष्करी कारवाईत डोवल यांची महत्त्वाची भूमिका होती. एनएससीएन (के) वर पुन्हा बंदी येणारगृहमंत्रालयाने ४ जूनचा हल्ला आणि सुरक्षादलांवर अलीकडे झालेले हल्ले लक्षात घेऊन एस.एस. खापलांगप्रणीत नागा बंडखोर गटाला बेकायदेशीर जाहीर करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळासाठी निवेदन तयार केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एनएससीएन(के) चा निर्बंधित संघटनांच्या यादीत समावेश करण्यात येईल.सुरक्षा परिस्थितीचा आढावाकोलकाता : ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एम.एम.एस. राय यांनी शुक्रवारी मणिपूरमध्ये जवानांना सतर्क करताना दहशतवादी हल्ले वाढू शकतात आणि ते रोखण्यासाठी आम्हाला संरक्षणात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असेसांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)