आिदवासी मिहलेची मुंडण करून नग्न िधंड प्रेमाची िशक्षा : आिदवासी पंचायतीचा आदेश
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
इंदूर : संपूणर् जग नववषार्च्या स्वागताची तयारी करीत असताना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर िजल्ातील वाधा या आिदवासी गावात सवर् बंधने झुगारत प्रेम केल्याबद्दल एका मिहलेला मानवतेला कािळमा फासणारी िशक्षा ठोठावली जात होती.
आिदवासी मिहलेची मुंडण करून नग्न िधंड प्रेमाची िशक्षा : आिदवासी पंचायतीचा आदेश
इंदूर : संपूणर् जग नववषार्च्या स्वागताची तयारी करीत असताना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर िजल्ह्यातील वाधा या आिदवासी गावात सवर् बंधने झुगारत प्रेम केल्याबद्दल एका मिहलेला मानवतेला कािळमा फासणारी िशक्षा ठोठावली जात होती.दोन मुलांची माता असलेल्या एका २५ वषीर्य िववािहत मिहलेने नातेवाईक असलेल्या कमलेश नावाच्या तरुण िप्रयकरासोबत पळून गेल्यानंतर गावात परतण्याचे केलेले धािरष्ट्य चांगलेच महागात पडले. ३१ िडसेंबर रोजी या मिहलेला िप्रयकरासोबत सरपंच धानिसंग याच्यासमोर हजर करण्यात आले.या दोघांना गावकर्यांसमोर बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर दोघांचेही मुंडण करण्यात आले. त्यानंतर मिहलेला नग्न करण्यात आले. ितच्या िप्रयकराला ितचे स्तन धुण्यास सांिगतले. हा सवर् धक्कादायक प्रकार गावकरी मूकदशर्क बनून बघत होते. या मिहलेच्या पतीने या क्रूर आिण लज्जास्पद िशक्षेला िवरोध केला हेाता.पीिडत मिहलेने उदयगड पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोिलसांनी छापे घालून १० जणांना अटक केली. एक आठवड्याआधी सदर मिहला आिण कमलेश हे गुजरातला पळून गेले होते. या मिहलेच्या पतीने त्यांना ३१ िडसेंबर रोजी गावात परत आणले होते.