शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

"पॉर्न हब"नं उलगडले आंबट शौकिनांचे रहस्य

By admin | Updated: June 14, 2017 19:25 IST

पॉर्न इंडस्ट्रीतली प्रसिद्ध असलेल्या पॉर्न हब या बेवसाइटनं 10 वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित्त वापरकर्त्यांच्या गुप्त सवयी उघड केल्या आहेत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - पॉर्न इंडस्ट्रीतली प्रसिद्ध असलेल्या पॉर्न हब या वेबसाइटनं 10 वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित्त वापरकर्त्यांच्या गुप्त सवयी उघड केल्या आहेत. 25 मे 2007 रोजी लाँच झालेली पॉर्न हब ही वेबसाइट एडल्ट चित्रपटांसाठी जगातली सर्वात मोठी वेबसाइट म्हणून नावारुपाला आली आहे. या वेबसाइटवर पॉर्न कंटेंटसह सर्वाधिक कॅटेगरीज आहे. तसेच इतर वेबसाइटच्या तुलनेत या वेबसाइटवरही सेक्सचे सर्वात जास्त व्हिडीओ आहेत. 
वेबसाइटवर 1 कोटींहून अधिक व्हिडीओही असल्याचं समोर आलं आहे. वेबसाइटवरही 24 तासांत कुठल्या ना कुठल्या कोप-यातून व्हिडीओ स्ट्रीम होत असतात. वेबसाइटनं 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं एक रिपोर्ट प्रसिद्धीस दिला आहे. या रिपोर्टमध्ये पॉर्न हब या वेबसाइटनं धक्कादायक खुलासे केले आहेत. पॉर्न हब या वेबसाइटवर आतापर्यंत कोटींहून अधिक व्हिडीओ अपलोड झाले आहेत. या सेक्स व्हिडीओंनी आतापर्यंत 6 लाख 48 हजार 352 जीबीची जागा घेतली आहे. या वेबसाइटवरचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी जवळजवळ पुनर्जन्मच घ्यावा लागेल. 2012मध्ये योगा थीमचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही काळातच योगा पॉर्न हे सर्चटॅब वाढले होते. तसेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जवळपास 17 टक्के युझर्स कमी झाले होते. त्याप्रमाणेच ख्रिसमसच्या रात्री यूझर्सच्या संख्येत 45 टक्क्यांची कमी झाली होती. मात्र दुस-या दिवशी सकाळी वेबसाइटवरचा 34 टक्के ट्रॅफिक वाढला होता. क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर या वेबसाइटवर क्यूबन मेड हे मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतरही पॉर्न हब या वेबसाइटवर 10 टक्के ट्रॅफिक वाढलं होतं. त्यातही गोल्डन शॉवर हे सर्वाधिक सर्च करण्यात आलं होतं. 
पॉर्न फिल्म सर्च करणा-यांची माहिती 
वेबसाइटवर 75 टक्के युझर्स हे स्मार्टफोनच्या माध्यमातून येतात. 
तर 25 टक्के युझर्स हे व्हिडीओ पाहण्यासाठी लॅपटॉपचा वापर करतात. 
सर्वाधिक पॉर्न फिल्म या रात्री पाहिल्या जातात. 
लीजा ऐन या पॉर्न स्टारला सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे
महिलांनी सर्वाधिक लेस्बियन पॉर्न सर्च केले आहेत. 
प्रत्येक वर्षी साइटवर टाइम स्पेंटचा ग्राफ खाली येतोय.
फिलिपिन्स आणि ब्राझीलच्या महिलांनी सर्वाधिक पॉर्न सर्च केलेत