शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

MYSTERY :ओम पुरींचा मोबाइल मिळाला त्यांच्या दुस-या पत्नीकडे

By admin | Updated: January 11, 2017 17:49 IST

बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढतच आहे. त्यांचा फोन शोधण्यात पोलिसांना अपयश आलं होतं.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढतच आहे. त्यांचा फोन शोधण्यात पोलिसांना अपयश आलं होतं. मात्र, पुरी यांचा मोबाईल त्यांची दुसरी पत्नी नंदीता पुरी यांच्याकडे मिळाला असल्याचं वृत्त आहे.  त्यांचा मोबाईल या प्रकरणातील महत्वाचा भाग आहे.  
 
सुरूवातीच्या चौकशीमध्ये पोलिसांना पुरी यांच्या मोबाईलचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं असता त्याचं शेवटचं लोकेशन वर्सोवामध्ये मिळालं. वर्सोवामध्ये नंदीता पुरी राहतात. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत मोबाईल आपल्याकडे असल्याचं नंदीता यांनी मान्य केलं. 
(ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती)
पोलिसांनी फोन मागितला असता नंदीता यांनी फोन देण्यास नकार दिला आणि फोन पोलिस स्थानकातच जमा करेल असं सांगितलं. फोन पोलिसांना देण्याआधी फोन फॉर्मेट केल्याचं समोर येत आहे.   
(पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम पुरीला संपवले, पाकिस्तानी वाहिनीचा दावा)
सहा जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये  पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं अहवालात म्हटलं आहे.