शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जितनी बडी मेरी मुंछ है उससे बडी मेरी सोच हैं

By admin | Updated: February 17, 2017 00:52 IST

आपल्या प्रचंड लांब मिशांसाठी परिचित असलेले इंद्रप्रकाश पांडेय उर्फ राका पांडेय हे पिंडारा विधानसभा मतदार (वाराणसी) संघातून

वाराणसी : आपल्या प्रचंड लांब मिशांसाठी परिचित असलेले इंद्रप्रकाश पांडेय उर्फ राका पांडेय हे पिंडारा विधानसभा मतदार (वाराणसी) संघातून निवडणूक लढवणार असून त्यांचा पक्ष आहे भारतीय महासन्मान पक्ष (बीएमपी) व ते त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. बीएमपीची स्थापना ११ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील लोकांच्या सेवेसाठी झाल्याचा त्यांचा दावा आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयातून त्यांनी त्यांचा अर्ज घेतला. पांडेय यांनी अनेक गंमतीदार घोषणा शोधून काढल्या आहेत. ‘जो चुनाव में पाच करोड का करेला खर्चा, बाद में पाँच साल जनता की आँखों मे झोकेंगा मिर्चा.’ पांडेय म्हणतात की माझ्या मिशा याच माझी ओळख आहे. ते दरमहिन्याला १,१०० रुपये आपल्या मिशा जपण्यासाठी खर्च करतात. त्यांच्या इतर घोषणाही गंमतीशीर आहेत. ‘चुनाव में खाले मिठाई, बाद में पांच साल हो ले पिटाई.’ मतदार संघाबाहेरील व महाग गाड्यांमध्ये फिरणाऱ्या लोकांच्या आश्वासनांच्या लाटेत वाहात जाऊ नका, असा इशारा राका पांडेय देतात. मी प्रत्येकाला व्यक्तिश: ओळखतो. माझे पाय जमिनीवर आहेत हे सांगायला ते विसरत नाहीत.पांडेय म्हणतात,‘जितनी बडी मेरी मुंछ है उससे बडी मेरी सोच हैं’. राका पांडेय यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे आहे व मी मुख्यमंत्री बनल्यावरच राज्याचा विकास होईल, असा त्यांचा दावा आहे. बीएमपीकडून किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत हे त्यांनी सांगितलेले नाही. ते स्वत:च्या प्रचारासाठी दुचाकी वापरतात.