शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनो, डौलाने तिरंगा फडकवा !

By admin | Updated: August 15, 2015 02:23 IST

धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन

फैजाबाद : धक्कादायक फतवे काढून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या दारुल उलुम देवबंदने स्वातंत्र्यदिनी शनिवारी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा असा फतवा काढला असून, स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दारुल उलुमच्या उलेमांनी (मुस्लीम धार्मिक नेते) महत्त्वाची भूमिका वठविली होती. सर्वप्रथम दारुल उलुमनेच संपूर्ण स्वातंत्र्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पूर्ण स्वराज्याची चळवळ सुरू झाली होती, याचे स्मरण देवबंदचे प्रवक्ते अशरफ उस्मानी यांनी यानिमित्त करून दिले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता हुसेन अहमद मदानी यांच्यापासून तर मौलवी अहमदुल्ला शाह यांच्यापर्यंत अनेक स्वातंत्र्य सेनानींनी जीवाची बाजी लावली. याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, की देवबंदने सर्व मुस्लीम बांधवांना घरांवर तसेच व्यावसायिक संस्थांवर तिरंगा फडकाविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)देशभक्तीचे धडेकाही धर्मांध शक्तींद्वारे मुस्लीम समुदायाला नेहमीच लक्ष्य केले जाते. आमच्या देशभक्तीवर संशय घेतला जातो. परंतु आम्ही आमच्या मदरशांमध्ये परस्परांप्रती प्रेम आणि देशभक्तीचे धडे देतो. यापूर्वीही आम्ही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरे केले असून, देशभक्तीची ही परंपरा पुढेही सुरूच राहील, अशी भावना अयोध्येत मदरसा चालविणारे हाफीज अखलक अहमद लतिफ यांनी व्यक्त केली.