शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अटकसत्रांमुळेच मुस्लीम तरुण झाले कट्टर

By admin | Updated: December 23, 2015 02:21 IST

मुस्लिमांचा सामाजिक-आर्थिक बहिष्कार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाच्या युवकांना होणारी अटक हेच मुस्लिमांतील कट्टरता वाढण्याचे मुख्य कारण आहे.

नवी दिल्ली : मुस्लिमांचा सामाजिक-आर्थिक बहिष्कार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाच्या युवकांना होणारी अटक हेच मुस्लिमांतील कट्टरता वाढण्याचे मुख्य कारण आहे. भूज येथे रविवारी झालेल्या पोलीस महासंचालकांच्या संमेलनात हा सूर व्यक्त झाला. कट्टरता हा सादरीकरण आणि चर्चेचा मुख्य विषय होता.इंटेलिजन्स ब्युरोने आयोजित केलेल्या या वार्षिक संमेलनात अंतर्गत सुरक्षेच्या विविध पैलूंवर दहा पेपर सादर करण्यात आले. तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांनी सादर केलेला विषय इस्लामिक स्टेटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक विवेचनात्मक ठरला. अपेक्षित सामाजिक आणि आर्थिक लाभ मुस्लिमांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात उपेक्षा बळावली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सोयी आणि आर्थिक संधी कशा नाकारण्यात येतात यावर शर्मा यांनी प्रकाश टाकला. या कारणांमुळेच मुस्लिम समाज कट्टरतेकडे वळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी हैदराबादेतील मक्का मशीद बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले. या स्फोटानंतर अनेक मुस्लिम युवकांना मोठ्या प्रमाणात अटक केली होती आणि नंतर ते सर्वच निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.