शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घोडा बाळगणाऱ्या दलित तरुणाची हत्या; तीन जणांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:39 IST

एक दलित तरुण घोडा विकत घेता आणि त्यावर बज्ञनु गावातून फिरतो, हे सहन न झाल्याने गावातील काही जणांनी त्याची हत्या केल्याचे प्रकरण गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी शेजारच्या गावातील तीन जणांना अटक केली आहे.

अहमदाबाद : एक दलित तरुण घोडा विकत घेता आणि त्यावर बज्ञनु गावातून फिरतो, हे सहन न झाल्याने गावातील काही जणांनी त्याची हत्या केल्याचे प्रकरण गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील टिंबी गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी शेजारच्या गावातील तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास भावनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.टिंबी गावाती प्रदीप राठोड या २१ वर्षांच्या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी ३0 हजार रुपयांना एक घोडा विकत घेतला होता. त्या दिवसापासून त्याला गावातील काही लोक धमक्या देत होते.त्यामुळे त्याने घोडा विकण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्यासाठी गिºहाईक शोधत होता. पण त्याआधीच गुरुवारी रात्री प्रदीपची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.त्याचे वडील कालुभाई राठोड म्हणाले की, त्याने घोडा विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. तो नेहमीप्रमाणे घोड्यावरून शेतावर गेला. तो परतल्यावर आम्ही एकत्र जेवणार होतो. तसे तो सांगून गेला होता. पण तो बराच वेळ आला नाही. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, शेताकडे जाण्याच्या रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह सापडला.या घटनेमुळे टिंबी गावात तणाव असून, दलित वस्तीमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे. (वृत्तसंस्था)मिटवण्याची केली होती विनंतीआपणास काही लोक धमक्या देत असल्याचे प्रदीपने मला सांगितले होते. त्यामुळे धमकी देणाºयांच्या नातेवाईकांना मी स्वत: भेटलो होता. माझ्या मुलाला धमकी देऊ नका, प्रकरण मिटवा, अशी विनंती मी त्यांना केली होती. माझ्या मुलाने घोडा घेतल्याने त्यांना काय त्रास होता, हे मला अद्याप समजलेले नाही, असे कालुभाई राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून