शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

मुंडेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नाही - एम्स

By admin | Updated: June 4, 2014 20:13 IST

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याची माहती 'एम्स' रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ४ - केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला नसल्याचे 'एम्स' रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातानंतर झालेल्या काही अंतर्गत  दुखापतींमुळे मुंडेचा मृत्यू झाल्याचे 'एम्स'चे डॉक्टर अमित गुप्ता यांनी सांगितले.  अपघातानंतर हृदय विकाराचा झटका बसल्याने मुंडेंचे निधन झाले अशी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत रुग्णालयातर्फे देण्यात येत होती. मात्र आता आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, अंतर्गत दुखापती हे मुंडेंच्या मृत्यूचे कारण आहे. 

'एम्स'चे डॉक्टर अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे मुंडेंना अंतर्गत गंभीर जखमा झाल्याने त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तसेच त्यांच्या यकृतालाही जबर धक्का बसला होता. या दोन्हींचा त्यांच्या शरीरावर मोठा प्रहार झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ.गुप्ता यांनी सांगितले. अंतर्गत रक्तस्त्रावामुळेच मुंडेचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. 
मंगळवार ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला नवी दिल्लीत अपघात झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.