शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

By admin | Updated: February 26, 2015 02:03 IST

मुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास,

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास, घरे व पुनर्वसन ही कठीण समस्या झाली आहे, अशी धक्कादायक कबुली केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. झोपडपट्ट्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,असेही नायडू यांनी लोकसभेत सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीसुद्धा या संदर्भा चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात अडचणी खूप येत आहेत. चर्चेतून समाधानकारक मार्ग सापडत नाही, असे सांगून नायडू यांनी,‘ झोपडपट्ट्या दादा लोकांच्या कशा ताब्यात गेल्या, त्यांची कार्यपध्दती कशी असते,ते कोणालाच कसे जुमानत नाहीत, कायदा धाब्यावर कसा बसवितात ते सविस्तरपणे सभागृहाला सांगितले. नायडू म्हणाले, २०२२ पर्यंत शहरे व ग्रामीण भागात पक्की घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून मुंबईला अग्रक्रम देण्यात आला आहे. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील झोपड्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाईल.