शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

By admin | Updated: April 20, 2016 20:03 IST

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन खोल समुद्राच्या 21 किलोमीटर पोटातून जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, 20- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेननं प्रवास करणा-यांना एका वेगळ्याच थराराची अनुभूती घेता येणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन 21 किलोमीटरचं अंतर खोल समुद्राच्या पोटातून पार करणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन दोन तासांत 508 किलोमीटरच्या प्रवासाचा पल्ला गाठणार आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या बुलेट ट्रेनचा कॉरिडोर उंच ट्रॅकवर असावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही बुलेट ट्रेन ठाण्याच्या खाडीपासून ते विरारपर्यंत खोल समुद्राच्या आतून जाणार आहे, अशी माहिती जपान इंटरनॅशनल कूपर एजन्सी (JICA) यांनी दिली आहे. याआधी इंग्लंडनं 1994ला खोल समुद्राच्या आतून बुलेट ट्रेन सुरू केली. इंग्लंडमधील ही हायस्पीड बुलेट ट्रेन लंडन ते पॅरिसपर्यंतचे 300 किलोमीटरचं अंतर खोल समुद्रातून पार करते. लंडन ते पॅरिस असा प्रवासाचा 300 किलोमीटरचा टप्पा ही बुलेट ट्रेन अवघ्या 2 तास 15 मिनिटांत कापते. या बुलेट ट्रेनचा प्रतितास 160 किलोमीटर इतका स्पीड आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर जवळपास 97,636 कोटी खर्च अपेक्षित आहे. या बुलेट ट्रेनसाठी 81 टक्के निधी जपान देणार आहे. 2018च्या शेवटाला या बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बुलेट ट्रेनचा प्रतितास वेग 350 जास्तीस जास्त, तर 320 कमीत कमी असणार आहे.