शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलायमसिंह यांनी दिली जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: July 12, 2015 04:22 IST

समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने

लखनौ : समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याने शनिवारी यादव यांच्याविरुद्ध लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली.तक्रारकर्ते अमिताभ ठाकूर हे पोलीस महानिरीक्षक (नागरी सुरक्षा) आहेत. याप्रकरणी ठोस भूमिका घेणे आवश्यक वाटल्याने मुलायमसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मुलायमसिंह यांच्याशी तातडीने संपर्क होऊ शकला नसला तरी एका सपा नेत्याने हे आरोप फेटाळले आहेत. ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री माध्यमांसाठी एक दृकफीत जारी केली होती. त्यात मुलायमसिंह हे ठाकूर यांना सुधरा अथवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे धमकावीत असल्याचे ऐकण्यात आले.शंका टेपच्या खरेपणावर ठाकूर यांनी जारी केलेल्या टेपच्या खरेपणाबद्दल शंका घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडेय यांनी अमिताभ व सपाप्रमुखांदरम्यान कथित संभाषणाची सत्यता पडताळून बघितल्यावरच पुढील कारवाई केली करू, असे स्पष्ट केले.