चित्तेपिंपळगाव परिसरात मुक्तिसंग्राम दिन
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संजय धुळे, ग्रामस्थ रवी चाबुकस्वार, बप्पा वीर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दादा पाटील पवार आदींची उपस्थिती होती.