शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या मुफ्ती हारुन नदवी यांना अटक

By admin | Updated: January 7, 2016 21:37 IST

जळगाव: तीन सीट दुचाकी चालविणार्‍या तरुणाविरुध्द कारवाई करणार्‍या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोला यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्‘ात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांना गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

जळगाव: तीन सीट दुचाकी चालविणार्‍या तरुणाविरुध्द कारवाई करणार्‍या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार शशिकांत डोला यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्‘ात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी यांना गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
वाहतूक शाखेचे सहायक फौजदार डोले यांची २० डिसेंबर रोजी महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ड्युटी होती. सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी दुचाकीवर तीन सीट जाणार्‍या तरुणाला अडविले होते. त्या तरुणाने मुफ्ती हारुन यांना फोन करून घटनास्थळावर बोलावून घेतले होते. तेव्हा हारुन यांनी डोले यांच्याशी हुज्जत घालून दुचाकीस्वारावर कारवाई करण्यास मज्जाव केला होता. ३० डिसेंबर रोजी डोले यांच्या फिर्यादीवरुन मुफ्ती हारुन नदवी यांच्याविरुध्द आयपीसी कलम १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासाधिकारी सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी चौकशी अंती ३५३ हे वाढीव कलम त्यांच्यावर लावण्यात आले होते. गुरुवारी सकाळी बागुल यांनी त्यांना अटक केली. न्या.एस.जे.शिंदे यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. जामीन मंजूर करताना गुरुवार व शनिवार पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची अट टाकण्यात आली आहे. आरोपीतर्फे ॲड.जैनोद्दीन शेख यांनी काम पाहिले.