शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

श्री रामचरित मानस पारायणाची सांगता

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात संगीतमय रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाचा सांगता समारंभ आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास विजय वासन, विजय गोयल, प्रमोद अग्रवाल, अजय अग्रवाल, सुरेश गोयल, स्वामी शिवजी महाराज बलसाड, स्वामी गोपालनंद सरस्वती बरुमाल, स्वामी शिवानंदजी सरस्वती बरुमाल, पूज्य ब्रšाचारी विष्णू चैतन्य महाराज ग्वालियर, नंदकिशोर शास्त्री महाराज आदि उपस्थित होते. या सोहळ्यास संपूर्ण भारतातून आणि विशेषत: गुजरात, ग्वालियर, मध्य प्रदेश येथील भक्तगणांचा महासागर लाभला होता.

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात संगीतमय रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाचा सांगता समारंभ आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास विजय वासन, विजय गोयल, प्रमोद अग्रवाल, अजय अग्रवाल, सुरेश गोयल, स्वामी शिवजी महाराज बलसाड, स्वामी गोपालनंद सरस्वती बरुमाल, स्वामी शिवानंदजी सरस्वती बरुमाल, पूज्य ब्रšाचारी विष्णू चैतन्य महाराज ग्वालियर, नंदकिशोर शास्त्री महाराज आदि उपस्थित होते. या सोहळ्यास संपूर्ण भारतातून आणि विशेषत: गुजरात, ग्वालियर, मध्य प्रदेश येथील भक्तगणांचा महासागर लाभला होता.
मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ शिकविणारी आणि जीवनाचा खरा मार्ग दाखविणारी श्री रामचरित मानस कथा ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श मार्गदर्शक आहे. आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची शिकवण रामकथा देते. महाराजांच्या वाणीत अतिशय मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या संगीतमय रामचरित मानस पारायणास रामकथेच्या निरुपणाचा सोहळा होम-हवन व महाप्रसाद आदि धार्मिक विधींनी संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच गरजूंना वस्त्रदानदेखील करण्यात आले.
दरम्यान, बुधावारपासून (दि. ९) चिंतामणी मंगल कार्यालयात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळात राजस्थान येथील स्वामी जगदीश पुरीजी महाराज यांच्या मधुरस्वरात श्रीमद्भागवतज्ञान यज्ञास सुरुवात होत आहे. या मंगलमय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांनी केले अहे.
फोटो कॅप्शन
रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाच्या सांगता समारंभात उपस्थिताना मार्गदर्शन करताना स्वामी विद्यानंद सरस्वती महाराज. दुसर्‍या छायाचित्रात महाआरती करताना भाविक. शेवटच्या छायाचित्रात विद्यार्थ्यांना वस्त्रदान करताना विजय वासन व स्वामी शिवजी महाराज बलसाड.