शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संघ परिवाराच्या शाळांना खासदार निधीतून मदत

By admin | Updated: October 9, 2015 05:19 IST

संघ परिवाराकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांना खासदार निधीतून आर्थिक मदत पोहोचवत शिक्षणाच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांना वेग दिला जात आहे. खासदार निधीसाठी निवडण्यात

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीसंघ परिवाराकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांना खासदार निधीतून आर्थिक मदत पोहोचवत शिक्षणाच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांना वेग दिला जात आहे. खासदार निधीसाठी निवडण्यात आलेल्या बहुतांश शिक्षण संस्था अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त असलेल्या भागातील आहेत.हरियाणातील मेवातसह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारसह काही राज्यांमधील शहरे आणि गावांचा या यादीत समावेश आहे. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने संघ परिवारातील संस्थांना आर्थिक मदत देण्यात पूर्ण स्वारस्य दाखविल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचीही अडचण वाढली आहे. राज्यसभेतील भाजपच्या खासदारांसमोर तर बिकट समस्या उभी ठाकली आहे. त्यांना संपूर्ण राज्यातील प्रकल्पांसाठी निधी पुरविण्याचा अधिकार असतो. त्यांना संबंधित राज्यांतील शिक्षण संस्थांना मदत देण्याचे आदेश पोहोचताच ते काम हाती घ्यावे लागले. चांगल्या सुविधा पुरविता याव्यात, लोकांना आकर्षित करता यावे, यासाठी संघ परिवारातील शाळांनी संबंधित खासदारांकडे निवेदन द्यावे, असे निर्देशही या संस्थांकडे पोहोचले आहेत.