शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्नूपगेट’ प्रकरण बंद करण्याच्या हालचाली

By admin | Updated: June 23, 2014 04:48 IST

गुजरातमधील एका महिलेच्या हेरगिरी (स्नूपगेट) प्रकरणाच्या तपासासाठी आयोग नेमण्याचा तत्कालीन संपुआ सरकारने दिलेला आदेश रद्द केला जाऊ शकतो़

नवी दिल्ली : गुजरातमधील एका महिलेच्या हेरगिरी (स्नूपगेट) प्रकरणाच्या तपासासाठी आयोग नेमण्याचा तत्कालीन संपुआ सरकारने दिलेला आदेश रद्द केला जाऊ शकतो़ त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक नोट सादर करून संपुआ सरकारचा हा आदेश रद्द केला जाऊ शकतो़अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळासमक्ष २६ डिसेंबर २०१३ चा संबंधित आदेश रद्द करणारी एक नोट सादर केली जाऊ शकते़ गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी यासंदर्भात फार पूर्वीच संकेत दिले होते़ चौकशी आयोग गठीत करण्याच्या राजकीय हेतूने प्रेरित निर्णयाची रालोआ सरकार आढावा घेणार, असे त्यांनी म्हटले होते़ गतवर्षी दोन वेबपोर्टलने नरेंद्र मोदींचे निकटस्थ व गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संवादाची टेप जारी करून या प्रकरणाचे बिंग फोडले होते़ एका महिलेची हेरगिरी करायची आहे़ ‘साहेबां’चे तसे आदेश असल्याचे शहा या पोलीस अधिकाऱ्यांना सांगत असल्याचे संभाषण या टेपमध्ये आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)