मोण्टी भुल्लर खून प्रकरण
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
मोण्टी भुल्लर खुनातील
मोण्टी भुल्लर खून प्रकरण
मोण्टी भुल्लर खुनातील आरोपीचा जामीन फेटाळलानागपूर : एमआयडीसी हॉटेल ग्रेट मराठा येथील मंिजतिसंग ऊफर् मोण्टी भुल्लर खून प्रकरणी मोक्काचे िवशेष न्यायाधीश व्ही. टी. सूयर्वंशी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी िदवाकर कोथूलवार याचा जामीन अजर् फेटाळून लावला. भूखंडाच्या वादातून कोथुलवार आिण साथीदारांनी एका तरुणीची मदत घेऊन १३ माचर् २०१२ रोजी हॉटेल ग्रेट मराठा येथे मोण्टीवर िपस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. कोथूलवार आिण साथीदारांिवरुद्ध हत्येसह मोक्काची कारवाई करण्यात आलेली आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने िजल्हा सरकारी वकील िवजय कोल्हे यांनी काम पािहले. सारांश बातम्या------मूकबिधर िवद्याथ्यार्ंनास्वेटरचे िवतरण नागपूर : हिरओम भजनी मंडळाच्यावतीने रेशीमबाग येथील सरस्वती मंिदर संचािलत कल्याण मूकबिधर िवद्यालयाच्या ११८ िवद्याथ्यार्ंना कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून स्वेटरचे िवतरण केले. या प्रसंगी मंडळाच्या राधा धोटे, प्रेमा बरडे, शशीताई श्रीवास्तव, प्रीती शहा, पद्मा हरदार, शीला दुरुगकर, िशक्षण संस्थेच्या अध्यक्षा शैलजा सुभेदार, उिमर्ला सराफ आिण मालू क्षीरसागर उपिस्थत होत्या.