शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आई हिंदू, बाबा मुस्लीम म्हणून माझी जात भारतीय - सलमान खान

By admin | Updated: April 29, 2015 14:46 IST

माझी आई हिंदू असून बाबा मुस्लीम आहेत, म्हणून माझी जात भारतीय आहे असे अभिनेता सलमान खानने न्यायालयात म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

जोधपूर, दि. २९ - माझी आई हिंदू तर बाबा मुस्लीम आहेत, म्हणून माझी जात भारतीय आहे असे अभिनेता सलमान खानने न्यायालयात म्हटले आहे. काळवीट शिकार प्रकरणात जबाब नोंदवताना तुझी जात कोणती असा प्रश्न विचारला असता सलमानने हे उत्तर दिले आहे. या प्रकरणातही सलमान खानने निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 
हम साथ साथ है या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता सलमान खानने काळवीटची शिकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयात सलमान खानवर वेगळा खटला सुरु आहे. या खटल्याची बुधवारी सुनावणी झाली व यादरम्यान सलमान खानने त्याचा जबाब नोंदवला. न्यायालयाने सलमानला जात विचारली असता सलमानने आपण भारतीय असल्याचे सांगितले. सुनावणीच्या वृत्तांकनसाठी गेलेल्या काही प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. या खटल्यात आपण निर्दोष असून पोलिस व वनखात्याने आपल्याला या प्रकरणात अडकवले असा युक्तिवाद सलमानच्यावतीने करण्यात आला. याप्रकरणाची पुढील सुनावणी ४ मेरोजी होणार आहे. सुनावणी दरम्यान सलमानसोबत त्याची बहिण अलविराही न्यायालयात उपस्थित होती.