शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या मॉडेलचा शोध

By admin | Updated: July 24, 2016 02:12 IST

येथे उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या एका मॉडेलचे नाव समोर आले आहे. पी.एन. संन्याल आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येत असलेल्या

नवी दिल्ली : येथे उघडकीस आलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात मोरोक्कोच्या एका मॉडेलचे नाव समोर आले आहे. पी.एन. संन्याल आणि त्याच्या साथीदारांकडून चालविण्यात येत असलेल्या या रॅकेटमध्ये ही मॉडेल महिला प्रमुख भूमिका बजावीत होती, अशी माहिती आहे.संन्याल याच्या चौकशीतून या मॉडेलचे नाव समोर आले. तिची ओळख पटविणारी काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही महिला संन्यालकडे सातत्याने येत असे. तसेच त्याच्या एका साथीदाराच्या मालकीच्या फार्महाऊसवरही तिचे येणे-जाणे होते. आरोपीच्या मालकीच्या ट्रॅव्हल संस्थेची देखरेख ती करीत होती. तसेच मुली आणि ग्राहक यांच्या भेटी घडवून आणण्याचे कामही करीत होती. एफआयआरमध्ये विदेशी नागरिक कायद्याचे कलम १४ लावण्यात आले आहे. विदेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याचा आरोप संन्यालवर ठेवण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पीएमओच्या नावाचा वापरसंन्याल हा आपण पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत असे. त्याच्याकडे सपा खासदार नरेश अग्रवाल आणि भाजपा खासदार जगदंबिका पाल यांचे लेटरहेडस् आढळून आल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. तथापि, त्याच्याशी राजकीय नेत्यांचा कोणताही संबंध नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले.