शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या

By admin | Updated: July 1, 2017 01:03 IST

काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने तिथे सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या तैनात केल्या आहेत.आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या ११५ तुकड्या होत्या. आता ती संख्या २१४ झाली आहे. ईदनंतर आणि अमरनाथ यात्रेच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली. तसेच अमरनाथ यात्रेच्या काळात भाविकांवर हल्ले होण्याचा अंदाजही अहवालात होता. त्यामुळे केंद्र सरकारने तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करतानाच, तेथील फुटीर नेत्यांना ताब्यात घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात कोणताही गोंधळ उडू नये आणि ती शांततेत पार पडावी, यासाठी गृह मंत्रालय पूर्ण खबरदारी घेत आहे. यात्रा सुरू झाली असून, ती सुरळीत व्हावी, असे प्रयत्न सर्व बाजूंनी घेतले जात आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.