शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मोनिका किरणापुरे हत्याकांडातील फरार आरोपी जेरबंद

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

गोंदियात बांधल्या मुसक्या : सव्वाचार वर्षानंतर लागला हाती

गोंदियात बांधल्या मुसक्या : सव्वाचार वर्षानंतर लागला हाती
नागपूर : बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याकांडातील फरार आरोपी राजू तुलसी यादव (वय २५) याच्या अखेर पोलिसांनी मुसक्या बांधल्या. हे हत्याकांड झाल्यापासून अर्थात सव्वाचार वर्षांपासून तो फरार होता.
संबंध तोडणाऱ्या प्रेयसीचा काटा काढण्यासाठी कुणाल जयस्वाल याने तिच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र, तिच्याच सारखी शरीरयष्टी असलेली केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे तोंडावर स्कार्फ बांधून असल्यामुळे आरोपींच्या हातून हकनाक मारली गेली होती. ११ मार्च २०११ ला घडलेल्या या हत्याकांडात पोलिसांनी हत्याकांडाचा सूत्रधार कुणाल जयस्वाल तसेच प्रदीप सहारे, उमेश ऊर्फ भुऱ्या मराठे, श्रीकांत सोनेकर, रामेश्वर सोनेकर तसेच गीता मालधुरे यांना अटक केली होती. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने २ जून २०१५ ला या प्रकरणाचा निकाल सुनावताना रामेश्वर आणि गीताची सुटका करून उर्वरित चौघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
मोनिकाची हत्या करणारा राजू यादव मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. घटनेच्या पूर्वी तो सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये काम करायचा. येथेच त्याची आरोपींसोबत ओळख झाली होती. हत्याकांडाची सुपारी (पैसे) घेतल्यानंतर फरार झाला. तो प्रारंभी प. बंगालमध्ये गेला. त्यानंतर विविध शहरात लपत छपत राहून त्याने काही दिवसांपूर्वी गोंदिया गाठले. येथे तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. ही कुणकुण लागताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एस. एम. गायकवाड आणि पी. आर. चौगुले यांच्या नेतृत्वातील पथक गोंदियात गेले. तेथे या पथकाने राजू यादवच्या मुसक्या बांधल्या.
---