मौदा... लुटमार जोड
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
घटनेनंतर मौदा पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. यात ठाणेदार बी. एम. गायगोले यांना कमलेश कावळे याच्या हालचालीवर संशय बळावला. लागलीच मौदा पोलिसांनी सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक सराफ यांच्या मदतीने तपास सुरू केला. तब्बल तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना पाच आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी प्रत्यक्ष घटनेतील अन्य तीन आरोपी अद्यापही पोलिसांना गवसले नाही. मौदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३९७,४५२ सहकलम बीपी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई ठाणेदार बी. एम. गायगोले यांच्या मार्गदर्शनात मनोहर जंगवाळ, कॉन्स्टेबल गांगवे, श्रीपाद, ओमेश, सहायक पोलीस निरीक्षक सराफ, अजय तिवारी, चेतन आदींनी बजावली. पुढील तपास मौदा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)