माढा महाविद्यालयाच्या सचिवपदी मोहिनी तांबिले
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
माढा : येथील माढा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी मोहिनी मुकुंद तांबिले यांची निवड करण्यात आली़ विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहिनी तांबिले हिला ९ तर प्रतिस्पर्धी किशोर जाधव याला २ मते मिळाली़
माढा महाविद्यालयाच्या सचिवपदी मोहिनी तांबिले
माढा : येथील माढा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी मोहिनी मुकुंद तांबिले यांची निवड करण्यात आली़ विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहिनी तांबिले हिला ९ तर प्रतिस्पर्धी किशोर जाधव याला २ मते मिळाली़ यावेळी प्राचार्य पंजाबराव रोंगे, मुकुंद तांबिले, कूर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, उपप्राचार्य ए़ वाय़ शेख उपस्थित होते़ (वार्ताहर)