२० फेबु्रवारीला मोदींचा अरुणाचल दौरा
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
इटानगर : येत्या २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या अरुणाचल प्रदेश दौर्यावर येत आहेत़
२० फेबु्रवारीला मोदींचा अरुणाचल दौरा
इटानगर : येत्या २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या अरुणाचल प्रदेश दौर्यावर येत आहेत़या ठिकाणी ते इंदिरा गांधी पार्कमध्ये आयोजित अरुणाचलच्या राज्य दिवस समारोहात सहभागी होतील़आयपीआर सचिव दानी सालू यांनी रविवारी ही माहिती दिली़ आपल्या दौर्यात नरेंद्र मोदी अरुणाचल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील़ याशिवाय व्यापक वीज पारेषण प्रकल्प आणि इटानगर जलपुरवठा योजनेचे लोकार्पण करतील़