शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चाहत्यांनी बांधले मोदींचे मंदिर

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

राजकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या मंदिराचे १६ फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे.

राजकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या मंदिराचे १६ फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे.
एखाद्या जिवंत व्यक्तीचे गुजरातमधील हे पहिलेच मंदिर आहे, असे ओम युवा ग्रुपचे नेते जयेश पटेल यांनी म्हटले. मोदींच्या ३५० चाहत्यांच्या गटाने वर्गणी गोळा करून हे मंदिर बांधले असून, त्यांची दररोज पूजा केली जाणार आहे. राजकोटमधून पहिल्यांदा निवडणूक लढवीत मोदी मुख्यमंत्री बनल्यापासून हा गट त्यांना देव मानून पूजा करीत आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही मंदिर बांधले आहे. या मंदिरावर सात लाख रुपये खर्च आला असून, त्यातील मूर्ती १.७ लाख रुपयांची आहे. आधी आम्ही त्यांचा फोटो ठेवला होता.
कोठारिया ग्रामपंचायतने दहा वर्षांपूर्वी धार्मिक कार्यासाठी ३५० चौ. फुटाचा भूखंड दिला होता. त्या जागेवर मंदिर उभे राहिले आहे. आता हे गाव राजकोट महापालिकेच्या क्षेत्रात आले आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.