शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर लघुशंका करताना आढळले मोदींचे मंत्री

By admin | Updated: June 28, 2017 23:12 IST

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान, शौचालयांचा वापर यासाठी आग्रही भूमिका मांडत असतानाच त्यांचे सहकारी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान, शौचालयांचा वापर यासाठी आग्रही भूमिका मांडत असतानाच त्यांचे सहकारी मात्र या प्रयत्नांना हरताळ फासताना दिसत आहेत. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आपला दौऱ्यादरम्यान उघड्यावर लघुशंका करताना आढल्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहेत. 
मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले राधामोहन सिंह यांची उघड्यावर लघुशंका करत असतानाची छायाचित्रे समोर आली आहेत. संपूर्ण लावाजम्यासह दौऱ्यावर निघालेले मंत्रिमहोदय वाटेत एका भिंती शेजारी लघुशंका करत असल्याचे छायाचित्रांमध्ये दिसत आहे. मात्र ही छायाचित्रे नेमकी कधीची आहेत याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर नेटिझन्सना शेअर करण्यासाठी मसाला मात्र या छायाचित्रांनी पुरवला आहे. 
 नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून स्वच्छ भारत अभियान धडाक्यात सुरू केले आहे. त्यासाठी जोरदार प्रचार प्रसारही सुरू आहे. स्वत: मोदी स्वच्छ झालेल्या अनेक गावांचे कौतुक करत आहेत.  प्रत्येक गावात शौचालये बांधली जावीत यासाठी ते आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमडळातील सहकारी या अभियानाला हरताळ फासत  असल्याचे चित्र दिसत. त्यामुळे राधामोहन सिंह हे सध्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आहेत.