शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बाथरुममध्ये डोकवायची मोदींना सवय

By admin | Updated: February 12, 2017 05:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतरांच्या बाथरुममध्ये डोकवायला, दुसऱ्यांच्या कुंडल्या वाचायला, गुगलवर इतरांची माहिती शोधायला फारच आवडते, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला.

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतरांच्या बाथरुममध्ये डोकवायला, दुसऱ्यांच्या कुंडल्या वाचायला, गुगलवर इतरांची माहिती शोधायला फारच आवडते, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला.उत्तर प्रदेशातील जनता विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि मोदींना सणसणीत उत्तर देईल, असा दावाही राहुल यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत केला. सोशल मीडियात सर्वाधिक विनोद राहुल गांधी यांच्यावर असल्याचा टोमणाही पंतप्रधानांनी मारला होता. त्यावर राहुल उदगारले की, गूगल सर्च करायला आपल्या पंतप्रधानांकडे भरपूर वेळ असल्याचे दिसते. (वृत्तसंस्था) कुंडलीही अवश्य पाहादेशात आज प्रचंड बेरोजगारी आहे. मोदी यांनी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. पण आजतागायत त्यापैकी एक टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. मोदी सातत्याने सुरक्षा, सर्जिकल स्ट्राइक व दहशतवादाबद्दल बोलतात. पण त्यांच्या काळातच सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. हरिद्वारमध्ये मोदी यांनी काँग्रेस नेत्यांची कुंडलीच आपणाकडे आहे, असे विधान केले होते. त्यावर राहुल म्हणाले की, मोदी गेली दोन वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी काँग्रेसची जन्मपत्रिका आणि कुंडली अवश्य काढावी आणि वाचावी.