न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पूर्वपदस्थ मनमोहनसिंग यांना त्यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शुभेच्छा दिल्या. डॉ. मनमोहनसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या शुभेच्छा. २६ सप्टेंबर १९३२ रोजी गाह (हे गाव आता पाकच्या पंजाबमध्ये आहे.) येथे जन्मलेले सिंग २००४ ते २०१४ दरम्यान भारताचे पंतप्रधान होते.
मनमोहनसिंग यांना मोदींच्या शुभेच्छा
By admin | Updated: September 26, 2015 21:59 IST