शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

मोदींच्या सूटबद्दल टीका अयोग्य - जेटली

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेला खास सूट १० लाख रुपयांचा असल्याची बाब राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रचारसभेत बोलून दाखविल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. मोदींचा सूट हा मुद्दाच नाही. सूट बनविण्याच्या खर्चाची आकडेवारी दिल्याने देशाचे राजकारण घसरल्याचेच दिसून येते, असे जेटली एका निवेदनात म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेला खास सूट १० लाख रुपयांचा असल्याची बाब राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रचारसभेत बोलून दाखविल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. मोदींचा सूट हा मुद्दाच नाही. सूट बनविण्याच्या खर्चाची आकडेवारी दिल्याने देशाचे राजकारण घसरल्याचेच दिसून येते, असे जेटली एका निवेदनात म्हणाले.
मोदींनी कोट्यवधींचा काळा पैसा विदेशातून आणण्याचे आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तुम्हाला हे पैसे मिळाले काय? तुम्हाला काहीही मिळाले नाही. मोदींनी ओबामांना भेटण्यासाठी १० लाख रुपयांचा सूट परिधान केला होता, असे राहुल गांधी यांनी दिल्लीतील प्रचारसभेत म्हटले. हैदराबाद हाऊस येथे ओबामांना भेटताना मोदींनी बंद गळ्याचा सूट परिधान केला होता. त्यावर मोदींचे नाव अंकित असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.